आई मुलीच्या खोलीत जाते... पाहते कि मुलगी डोळ्यावर चष्मा तसाच ठेऊन, थकलेल्या चेहऱ्याने अभ्यास करता करता झोपून गेलीय. ती जवळ जाते, तीच्या केसातून हात फिरवते, हातातलं पुस्तक बाजूला ठेवते, तिच्या डोळ्यावरचा चष्मा अलगद काढते . . . . आणि जोरात थोबाडीत देऊन म्हणते; . . "कारटे Last Seen on whatsapp, one minute ago. आईला काय मुर्ख समजतेस...? 😂😂😂😂😂
114 likes
31 shares