R
Riya Chauhan
Good_Morning · Marathi · Life
🌹आजचा सुविचार 🌹 🏵"जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा,जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा,जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत रहा".यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.....✍🏻 🌹🌷🌹शुभ सकाळ 🌹🌷🌹 🌺Good Morning 🌺 💐सुप्रभात💐 ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
102 likes
16 shares