Back to feed
A
Aadhya Deshmukh Humor · Hindi · Humor

आता तर कुणावर भरोसाच नाय राहीला राव.... चोरी होऊ नये म्हणुन 25000 चं कुत्र आणलं .... 🐕 कुत्रच चोरुन नेलं...! आसं कुठं असतं व्हय..? 🐕😂😂😂😂😂😂😂

199 likes 35 shares
WhatsApp