N Nikhil Bose Humor · Mixed · Humor आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते .. मग पुण्याच्या मावशी ने LIC AGENT बनायला सांगितले.. आता तीन वर्ष झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही . 😝😝😝 humorआमच्याघरीसारखेनातेवाईक 186 likes 83 shares WhatsApp Copy