Back to feed
R
Rudra Rao Love · Hindi · Romantic

आमच गण्यापण परश्या सारख प्रपोज मारायला गेल आणि बारक्या पोराकड लवलेटर दिल पोरग परत येऊन गण्याला म्हणाल गणु दादा . गणु दादा . सुमी दिदी म्हणाली . सुमी दीदी म्हणाली . चालू हाय दुसरीकड इसकटल की सांगते..

220 likes 45 shares
WhatsApp