A Aarav Malhotra Humor · Mixed · Humor आम्ही पण ४ सर्जिकल स्ट्राईक केलेत. पण कधी बोभाटा केला नाही. -sp😏 पहीला सर्जीकल स्ट्राईक धरणात, दूसरा महाराष्ट्र सदनात, तीसरा लवासात चौथा पुरावे मीटवण्यासाठी मंत्रालयात. 😂😂😂😂😂😂 humorआम्हीसर्जिकलस्ट्राईककेलेत 205 likes 20 shares WhatsApp Copy