A Atharv Iyer Family · Marathi · Family एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात ....रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार..." तर त्या मांजरी काय म्हणतील ?? ...विचार करा ...अरे विचार काय करताय? .. सोप्पय उत्तर: " माऊ माऊ"!! familyएकदापाचमांजरीएका 188 likes 82 shares WhatsApp Copy