Back to feed
V
Vivaan Bhat Humor · Hindi · Humor

एकाने विचारल . . . भाऊ मिरच्या कोनत्या सिजन मध्ये लागतात हो ?🤔 मी म्हटल . . त्याचा काही फिक्स सिजन नसतो राव . तुम्ही फकस्त खर बोला लोकांशी . मिरच्या आपोआप लागतात😁 😂😂😂😂😂

187 likes 53 shares
WhatsApp