एक आजोबा ST स्टँड ला रिक्षात बसतात. शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात... आजोबा : किती झाले ? रिक्षावाला : ३२ रुपये आजोबा ४० रु देतात रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत आजोबा : ठीक आहे, जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव.... रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात... तर काही लोक थेट कोल्हापूरातच जन्म घेतात....! 😜😜😝😝😆😆
244 likes
88 shares