N Nikhil Bagale Family · Marathi · Family एक पत्नी : डॉक्टर, माझ्या नवर्याने चुकून पॅन कार्ड गिळलंय ... काहीतरी करा पट्कन.... 😯😯😯😯 डॉ. - शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा... दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करु शकत नाही. 😀😀 familyपत्नीडॉक्टरनवर्याने 140 likes 62 shares WhatsApp Copy