एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले. Air Hostess बाजूने जात असताना पोपटाने शिट्टी वाजविली तर तिनेस्माईल केले. ते बघून मालकाने पण शिट्टी वाजविली तर तिने कम्प्लेंट केली आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले. पोपटाने मालकाला विचारले : उडता येतेका? मालक : नाही. पोपट : मंग कायले रिकामे धन्दे केले.बे ....... . 😂😂😂😂
158 likes
72 shares