A Ayaan Mehta Humor · Mixed · Humor काका - काय मग, काय करतोस आजकाल ?? 😗 मुलगा - इंजिनीयर झालो..😌 काका - पण तु तर ITI ला होता ना..? 😗 मुलगा - तुमची पोरगी पण नर्सिंग करुन मी डॉक्टर झाले सांगत फिरते. humorकाकाकायकरतोसआजकाल 196 likes 8 shares WhatsApp Copy