Back to feed
R
Rohan Mishra Humor · Hindi · Humor

काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात... (पेट्रोल - ७१ रु बघतात) पम्पवाला: कितिच टाकू? काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो... ☺☺☺☺☺

243 likes 75 shares
WhatsApp