A Aarav Deshmukh Humor · Mixed · Humor *किचनमधे A.C.*😍 *का बसवतं नाहीत ?* कारण ... . . . . . . . . . . ज्याची बायको स्वयंपाक करते त्याला AC परवडत नाही आणि ज्याला AC परवडतो त्याची बायको स्वयंपाक करत नाही.😀😀😀 humorकिचनमधेबसवतंनाहीतकारण 119 likes 34 shares WhatsApp Copy