V Vanya Reddy Social · Marathi · Social कुठे गेले ते समाजसेवक ? कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ? थंडीत कपडे, स्वेटर, ब्लैंकेट वाटत फिरत होते, आणि आता या मरणाच्या उन्हाळ्यात थंड थंड बियर वाटणे हे त्यांचे कर्तव्य नाही का ? 🍺🍻❄ socialकुठेगेलेसमाजसेवकगेल्या 213 likes 55 shares WhatsApp Copy