Back to feed
K
Kabir Iyer Humor · Hindi · Humor

काल बँक मध्ये गेलो होतो नविन खाते उघडायला मॅनेजरने फॉर्म वर एक रिकाम्या जागेवर बोट ठेवले आणि म्हणाला "इथे दोन खातेदारांचे नाव लिहा ज्यांना बँक चांगली ओळखते." मी लिहिले १ विजय मल्ल्या २ नीरव मोदी मला धक्के देउन बाहेर काढले .. काही चुकलो होतो का मी ? 🤔🤔😢

12 likes 29 shares
WhatsApp