A Aarav Deshmukh Humor · Hindi · Humor गंप्या.. तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? झंप्या.. "गुगल डार्लींग!" गंप्या.. का रे? .... ..... ...... ........ ......... झंप्या.. आयला एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..! humorगंप्याबायकोलाकोणत्यानावाने 205 likes 87 shares WhatsApp Copy