Back to feed
I
Ira Rao Friendship · Hindi · Friendship

गुरूजी : अफ्रिकेत आढळणार्‍या एका प्राण्याचे नाव सांग? विद्यार्थी : वाघ गुरूजी : शाब्बास, आता दूसरा एखादा प्राणी सांग? विद्यार्थी : दूसरा वाघ.

139 likes 13 shares
WhatsApp