A Aarav Agarwal Humor · Mixed · Humor : गावची बाई :- दहाच्या रिचार्ज वर किती talk time भेटेल.. : : : दुकानदार :- सहा रुपये.. : : : बाई : ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचा तंबाखु आणि चुन्याची पुडी द्या...😜😜😉😉 Ekdam new.... humorगावचीबाईदहाच्यारिचार्ज 246 likes 24 shares WhatsApp Copy