V Vivaan Bhat Humor · Hindi · Humor जेव्हा एखादा फटाका थोडासा जळून "फुस्स" होतो , तेव्हा त्याला पायानं रगडून काही लोकं असा फील घेतात की, जसा काही त्यांनी टाईम बॉम्ब डिफ्यूज करून जगाला वाचवलं. 😂😂 humorजेव्हाएखादाफटाकाथोडासा 56 likes 17 shares WhatsApp Copy