"जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात .. पण समजून घेणार आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते....
157 likes
60 shares