N Navya Singh Humor · Hindi · Humor तंबाखू खाणारे लोक उच्च संस्कारी असतात ते नेहमीच शांत व अबोल असतात तंबाखू थुंकून ते फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्या मते समोरच्या व्यक्तिची किंमत तंबाखू पेक्षा जास्त असेल😊😋 humorतंबाखूखाणारेलोकउच्च 39 likes 5 shares WhatsApp Copy