A Avni Mishra Love · Hindi · Romantic दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई अशी असते ती म्हणजे फक्त आई !!!!! loveromanticदोनशब्दातसार 236 likes 19 shares WhatsApp Copy