Back to feed
M
Myra Kumar Spiritual · Mixed · Spiritual

👇 नक्की वाचा मित्रांनो... 👇 . . . 👉 👸🏻जेव्हा जेव्हा जन्म घेते मुलगी सुख समृद्धि सोबत आणते मुलगी. 😘 . 👉 😍 आईची सावली तर ,वडिलांचे रूप आहे मुलगी ईश्वराची अनमोल भेट आहे मुलगी. 😘 . 👉 👸🏻सुर्याची पहिली किरण आहे मुलगी चंद्राची शीतल सावली आहे मुलगी. 😘 . 👉 👸🏻अंगनातिल बहार आहे मुलगी त्याग आणि समर्पनाचे दुसरे नाव आहे मुलगी. 😘 . 👉 👸🏻नविन -नविन नाते बनवत असते मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा खुप रडवते मुलगी. 😘 . 👉 😘 ज्या घरी जाइल त्या घरी प्रकाश आणते मुलगी पुन्हा पुन्हा आठवते मुलगी. 😘 . . 👉 👸🏻मुलीची कीमत त्यांना विचारा ज्यांच्या कड़े नाही मुलगी.... Save girl child

196 likes 63 shares
WhatsApp