पाण्यास झाकणारा ऐसा तवंग होता। शब्दास जागणारा निरपेक्ष संग होता।। रागात खेळणारी नव्हतीच चीज त्याची। बेधुंद लागणारा स्वर तो मलंग होता।। फेसाळ वाहणारी नव्हतीच लाट त्याची। सरितेत लोपणारा कोमल तरंग होता।। मोहित
159 likes
52 shares