I Ira Bose Birthday · Marathi · Birthday *पुणेरी वाढदिवस*😉 गण्या:- काकु, केकवर मेणबत्याऐवजी *बल्ब* का लावलाय ? काकु :- साठावा वाढदिवस आहे ना... एवढया मेणबत्या कशा लावणार ? म्हणून *साठचा* बल्ब लावला.. 😂😂 birthdayपुणेरीवाढदिवसगण्याकाकु 220 likes 32 shares WhatsApp Copy