A Aadhya Kulkarni Humor · Mixed · Humor पुणे तिथे काय उणे !! पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन: "अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का...?" humorपुणेतिथेकायउणे 132 likes 68 shares WhatsApp Copy