J Jiya Mishra Family · Marathi · Family पत्नी.... आहो... एकले का ? शेजारच्या कुलकर्ण्यांच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले.. पती - अरे व्वा, छान ! मात्र, एक गुण कसा काय गेला तिचा.. पत्नी - तो आपल्या मुलाने मिळवला... familyपत्नीआहोएकलेशेजारच्या 254 likes 10 shares WhatsApp Copy