Back to feed
A
Ayaan Kumar Family · Marathi · Family

पत्नी - माझ्या पायात मोठा काटा रुतल्याचे स्वप्न सारखे पडत आहे. पती - मग, त्यात एवढे घाबरण्यासारखे काय झाले, पायात चप्पल घालून झोपत जा...

60 likes 65 shares
WhatsApp