M Meera Verma Family · Marathi · Family पती - (पत्नीला) काय अश्रुपूर्ण कादंबरी ओ ही। पत्नी - (पतीला) वाचा वाचा एक तासभर जास्तच वाचा, म्हणजे बादलीभर पाणी तरी मिळेल. आज नळाला पाणी आलेले नाही. familyपतीपत्नीलाकायअश्रुपूर्ण 181 likes 5 shares WhatsApp Copy