A Aarav Nair Humor · Mixed · Humor प्रश्न : विवाह प्रसंगी, मुलाला उजव्या बाजूला व मुलीला डाव्या बाजूलाच का उभे करतात ? उत्तर : अकौंटन्सीच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून. 😀😀😀😀😀 income tax special humorप्रश्नविवाहप्रसंगीमुलाला 90 likes 54 shares WhatsApp Copy