Back to feed
D
Diya Pawar Humor · Hindi · Humor

बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या. वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..! बंड्या : एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला. . . . लय हानला.! 😂😂😂😜😃😄😂😅

161 likes 17 shares
WhatsApp