A Atharv Bagale Humor · Mixed · Humor बायकोला गजरे हवे होते.. तिनं मेसेज पाठवला तोही इंग्रजीत.. Yetana 5 gajare gheun ya तो येताना ५ गाजरे घेऊन आला.. उपाशी झोपला. काय चुकलं बिचाऱ्याचं? (त्यामुळे मेसेज मराठीतच टाईप करा.) 😃😜😜😁😃😁😃😁 humorबायकोलागजरेहवेहोते 149 likes 79 shares WhatsApp Copy