A Aadhya Singh Humor · Hindi · Humor बायको : "अहो ऐकलंत का? डॉक्टरांनी मला विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय..... आपण कुठे जायचं....?" नवरा : "दुसऱ्या डॉक्टरकडे." 😝😝😃😃 humorबायकोअहोऐकलंतडॉक्टरांनी 193 likes 21 shares WhatsApp Copy