Back to feed
R
Rohan Pawar Humor · Hindi · Humor

बायको : आज मला कसंतरी होतय नवरा : अग आजच्या दिवस सहन कर संक्रांतिचं गोड गोड बोलण्यामुळे होत असेल. उद्यापासून वाटेल बरं😜😜

194 likes 77 shares
WhatsApp