M Myra Kulkarni Humor · Hindi · Humor बायको : चहा बनवू ? नवरा: बनव बायको: आला घालु ? नवरा : घाल बायको : पुदीना घालु? नवरा : घाल बायको : तुळशी घालु? नवरा : एक काम कर राई ,जीरा घालून फोडणी पण दे... आणि वाट लावून टाक चहाची..... 😛😛😛😝😝🤣🤣🤣😂😂😂 humorबायकोचहाबनवूनवरा 161 likes 77 shares WhatsApp Copy