R Rudra Malhotra Humor · Mixed · Humor बायको :- तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे ?? नवरा :- 82% बायको :- 😡 100% का नाही ?? नवरा :- 18% GST नाही का ?? असं टँक्स बुडवून काळ्याधना सारखं काळं प्रेम करनार नाही मी....😜😂 Accountant..........👆🏻😎 humorबायकोतुमचेमाझ्यावरकिती 92 likes 8 shares WhatsApp Copy