A Anaya Chauhan Humor · Mixed · Humor बायको: तुम्ही मला सारखं sorry sorry असं नका म्हणत जाऊ. नवरा: का? बायको: भांडायचा सगळा मूड च खराब होउन जातो. 😏😏😏 😂😂😂😝😝😝😝 humorबायकोमलासारखंsorry 135 likes 38 shares WhatsApp Copy