A Aditya Singh Humor · Mixed · Humor बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो? भाऊ : "पा". humorबहिणमुलगाकसाभाऊ 199 likes 57 shares WhatsApp Copy