Back to feed
N
Nikhil Iyer Social · Mixed · Social

माणसाच्या मुखात गोडवा... मनात प्रेम... वागण्यात नम्रता... आणि हृदयात गरीबीची जाण असली की... बाकी गोष्टी आपोआप घडत जातात...! 🌺🙏 🙏🌺 🍃🍁 Good night🍃🍁

152 likes 50 shares
WhatsApp