"मन माझं पण ते तुझं झालं हृदय माझं पण त्या हृदयात धड धड तुझ्या मुळे झाली स्वप्न माझं पण त्या स्वप्नात सुद्धा तूच आहेस उठता,बसता फक्त अन फक्त मनी तुझाच विचार असतो तुला कस सांगू तुझा विचार मनात जरी आला तरी माझ्या मनात something something होत,याला "प्रेम" असं म्हणतात." जे आयुष्यात फक्त एकदाच होत ते पण मनापासून होत." ❤❤❤❤
91 likes
17 shares