Back to feed
R
Riya Gupta Humor · Hindi · Humor

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले "तुम्ही उडू शकत नसाल तर पळा. पळू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर रांगा. पण पुढे सरकत राहा." . . तेव्हा एकाने तोंडात असलेली तंबाखू थुंकून विचारले, . "तसं न्हवं पन एवढी वडातान करून जायाचं कुठं ?

254 likes 85 shares
WhatsApp