M Meera Reddy Rain · Mixed · Rain मुलाखत एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, "दोन अधिक दोन किती?" उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, "किती दाखवायचे आहेत?". त्याची निवड झाली. ACCOUNTANT!!!! rainमुलाखतएकासरकारीऑफिसात 95 likes 38 shares WhatsApp Copy