Back to feed
T
Tara Verma Humor · Mixed · Humor

मला फार राग येतो जेव्हा कुणी माझ्या SMS चं उत्तर "K " असं देतं..... कारण मला Potassium बद्दल बोलण्याची मुळीच इच्छा नसते.

15 likes 55 shares
WhatsApp