Back to feed
N
Navya Malhotra Humor · Mixed · Humor

मुली सुंदर का दिसतात??? . मेक अप मुळे... . चूक... ... . चांगल्या कपड्यांमुळे... . चूक... मुली सुंदर का दिसतात त्या,मुलांच्या चांगल्या imagination मुळे...!!

52 likes 55 shares
WhatsApp