K Krishna Bagale Humor · Hindi · Humor मी रस्त्यावर फेकलेला कचरा 📃📑 उचलून कचरा कुंडित 🗑टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या 👏🏻 वाजवल्या खुप समाधान वाटले..😇 ******** . . . . . . माघे वळून बघितले 👀 तर समजले तो साला गाय छाप मळत होता!!! 😡👊🏻 😂😂😂😂 humorरस्त्यावरफेकलेलाकचराउचलून 234 likes 79 shares WhatsApp Copy