लग्नाच्या दुसर्याच दिवशी नवरा नविन नवरीशी भांडायला लागला... आजू-बाजूचे लोक जमा झाले, आणि भांडण सोडवून त्याला विचारलं... "का रे का भांडत आहेस ?" नवरा रागाने लालबूंद होऊन सांगू लागला, "" हि भवानी... माझ्या चहा मध्ये तांत्रिक बाबा ने दिलेले "तावीज" टाकून मला वश मध्ये करत होती....माझ्या आई पासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा......."" 😡😱 तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, "" तावीज नाही रे नरसाळ्या ...Tea Bag आहे ती....."" गावठी कुठला...! 😜😝😜 😆😆😆😆
83 likes
12 shares