Back to feed
D
Diya Patel Humor · Hindi · Humor

वडिल : पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात? पप्पू : रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून.

149 likes 39 shares
WhatsApp