A Atharv Das Humor · Mixed · Humor वर्ष २०३५: मुलगा: पप्पा, तुम्ही आईला कसे भेटलात? पप्पा : बाळा, खूप वर्षापूर्वी आम्ही ATM च्या लाईन मध्ये थांबलो होतो, ४-५ तास गप्पा झाल्या आणि आम्ही प्रेमात पडलो. 😂😂😂😂😂 humorवर्षमुलगापप्पाआईला 77 likes 38 shares WhatsApp Copy