R Rudra Iyer Humor · Mixed · Humor व्हाट्सअॅप गीत 😂 पांढय्रा पांढय्रा दुधाची मऊ मऊ साय , काय आपल्या ग्रुपची आठवण येते कि नाय. सुंदर सुंदर हरणिचे वाकडे तिकडे पाय , S M S नाय मिस कॉल नाय ग्रुप मधील बहुतेकांनी मोबाईल विकला की काय? 😜😜😜😜 humorव्हाट्सअॅपगीतपांढय्रादुधाची 132 likes 3 shares WhatsApp Copy